Categories
Fellowship JSW Foundation Fellowship Marathi blogs

नागपुर – महाराष्ट्राची उपराजधानी

नागपूर हे एक ऐतिहासिक शहर आहे. तिला महाराष्ट्रची दुसरी राजधानी म्हटलं जातं. मुंबई पासून एक साधारण ८०० कि. मी. आणि १८ तासाचा प्रवास आहे. तसं बघायला गेलं तर मुंबई आणि नागपूर हे महाराष्ट्राचे दोन टोकचं आहेत. एक समुद्राच्या अगदी जवळ तर तर दुसऱ्याला समुद्र म्हणजे काय ह्याचं थाहुक नाही. चला मग जाणून घेऊया या नागपूर शहारा […]

Categories
Fellowship JSW Foundation Fellowship Marathi blogs

अंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने…

फेलोशिपच्या निमित्ताने पालघर जिल्ह्यातील एका छोट्याशा आदीवासी पाड्यात जाउन काम करण्याची संधी मिळाली. हे गाव डोंगररांगामध्ये वसल्याने अतिशय दुर्गम. पालघरमधल्या जव्हार तालुक्यातील तासुपाडा नावाच्या छोट्याशा पाड्यातल्या महिला बचतगटासोबत मी काम करत आहे. त्यांच्याबरोबर यावर्षीचा महिला दिन विशेष करण्याची संधी मिळाली. दर वर्षी जागतीक महिला दिन सारी दूनिया साजरा करत असते. उच्च शिक्षणाच्या मिळालेल्या संधीमुळे जगाशी […]

Categories
Fellowship JSW Foundation Fellowship Marathi blogs

A ray of hope in a world of uncertainty

अनिश्चित जगात आशेचा किरण Lao Tzu म्हणाले आहेत की, “The journey of thousand miles begins with one step.” २०० दिवस झाले आहेत JSW Foundation Fellow प्रोग्रमला जॉईन करून. आज सुद्धा मला तो पहिला दिवस आठवतो जेव्हा मी ज्या गावात काम करणार होतो तिथे गेलेलो आणि ते गावं म्हणजे लिंगा जे कळमेश्वर तालुका आणि नागपुर जिल्ह्यात […]