Categories
Fellowship JSW Foundation Fellowship Marathi blogs

आदर्श गाव खरंच असतं का ?

गेले दीड वर्ष मी जेएसडब्ल्यू फाउंडेशन फेलो म्हणून ग्रामीण भागात काम करत आहे. माझा विषय ग्रामपंचायत सबलीकरण आणि महिला सशक्तीकरण आहे. मी कळमेश्वर तालुक्यातील लिंगा ग्रामपंचायत सोबत काम करत आहे. सुरुवातीला काम करत असताना आदर्श गाव म्हणजे काय याची कल्पना मला नव्हती. आमच्या सरांनी आदर्श गाव म्हणजे काय याचा परिचय करून दिला आणि त्याबद्दल माहिती […]

Categories
Fellowship JSW Foundation Fellowship Marathi blogs

कुठे आहे माझं अस्तित्व

राजू ला मुलगी झाली हे कळताच त्याचे बाबा सगळ्यांना सांगत सुटले. अहो सुधीर भाऊ, राजू ला मुलगी झाली, तीन पौंडाची आणि गोरी गोरी पान, अगदी राजू वर गेली आहे. ही गोड बातमी संध्याकाळ पर्यंत पूर्ण सोसायटी मध्ये पसरलेली. जणूकाही उद्या वृत्तपत्रात येईल असं वाटतं होतं पण ते काही झालं नाही. किती आनंदाचा क्षण आहे ना […]

Categories
Fellowship JSW Foundation Fellowship Marathi blogs

गांधीजी अजून जिवंत आहेत

गेल्या महिन्यात मार्च मध्ये JSW फाऊंडेशन फेलोशिप प्रोग्राम अंतर्गत ट्रॅव्हल वर्कशोप चे आयोजन भुज या शहरात करण्यात आलेले. भुज हे शहर गुजरात राज्यातील कच्छ या जिल्ह्यात येते. कच्छ हा जिल्हा बऱ्याच गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे जसे भारतातला सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळखला जातो, भारत देशाच्या नक्षामध्ये सर्वात पश्चिमेकडचा जिल्हा, त्याच्या एका बाजूला भारत पकिस्तान सीमा लागून […]

Categories
Fellowship JSW Foundation Fellowship Marathi blogs

Project Sankalp

एके दिवशी संध्याकाळी मी माझ्या घरा जवळच्या बागेत बसलेलो. तिथे लहान मुलं गप्पा मारत बसलेली. आजकाल ची मुलं म्हटलं की त्यांच्या कडे इन्स्टाग्राम वरच्या रीलस्, फेसबुक वरची नवीन पोस्ट किंवा मोबाइल मध्ये नवीन गेम या शिवाय त्यांचे कडे दुसरे विषय बहुतेक नसतात. पण ह्या मुलांमध्ये कसली वेगळीच चर्चा चालु होती. त्यात दोन मुलं आणि तीन […]

Categories
Fellowship JSW Foundation Fellowship Marathi blogs

Public – People’s -Partnership (PPP)

Ramesh: Why did you throw the garbage on the streets? Suresh: So, where should I throw? Ramesh: you must throw the garbage in the dustbin. Suresh: But there are no dustbins near my house. Ramesh: They have been installed near the ground. Suresh: Why should I walk so far? I will throw on the street. […]

Categories
Fellowship JSW Foundation Fellowship Marathi blogs

ALL THE BEST

मुलं १० वी मध्ये गेलं की घरातलं वातावरण बदलत, जणू काही तो मोठी लढाई लढायला जाणार आहे असं वाटायला लागतं. आई वडील ठरवतात की या वर्षी आपला टीव्ही बंद ठेवायचा, केबल काढून टाकायची, बाहेर कुठे ही सहलीला जायचं नाही, मुलापासून मोबाइल लांब ठेवायचा, घरात जास्त नातेवाईक बोलवायचे नाही आणि बरच काही. इतकी सगळी तयारी बघून […]

Categories
Fellowship JSW Foundation Fellowship Marathi blogs

समाजात काम करताना…

गेले दिड वर्ष मी JSW फाउंडेशन फेलो म्हणून ग्रामीण भागात काम करत आहे. माझा विषय ग्राम पंचायत सबलीकरण आणि महिला सशक्तीकरण आहे. मी नागपूर जिल्ह्यात, कळमेश्वर तालुक्यात लिंगा (ला.) गट ग्राम पंचायत सोबत काम करत आहे. आमच्या ग्राम पंचायत मध्ये नऊ सदस्य आणि एक सरपंच असे मिळून एकूण दहा जणांची बॉडी आहे. गेल्या चार महिन्यांपूर्वीच […]

Categories
Fellowship JSW Foundation Fellowship Marathi blogs

मी पाहिलेले आदिवासी पाड्यातील लग्न…

जगाच्या कानाकोपऱ्यात अनेक संस्कृती जन्माला आल्या. प्रत्येक संस्कृतीने आपापली जिवनपद्धती विकसीत केली आणि त्यानुसार एक स्थिर समाजव्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या समाजव्यवस्था प्रचंड विविधतेने नटलेल्या आहेत. यातील चाली रिती, व्यवसायाच्या, खान्यापिन्याच्या, वस्त्र परिधानाच्या पद्धती खूप वेगवेगळ्या आहेत. भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात तर प्रत्येक पाउलावर याचा प्रत्यय येत असतो. कित्येक धर्म, जाती, भाषा, जिवनशैली, उपासना […]

Categories
Fellowship JSW Foundation Fellowship Marathi blogs

माझी सखी

तुम्ही घरात नसताना अचानक तुमच्या जवळ राहणारी दहा ते बारा लोक तुमच्या घरी येऊन बसली आणि तुम्ही घरी परतल्यावर हे दृश्य बघितल्यावर तुमही काय प्रतिक्रिया द्याल? इतकचं नव्हे, तो दिवस तुमच्यासाठी विशेष असेल तर? अगदी बरोबर. तुम्हाला ही आश्र्चर्य वाटेल की इतकी मंडळी का बरं येऊन बसली आहे. चला मग आम्ही असाच एक प्रसंग घडवून […]

Categories
Fellowship JSW Foundation Fellowship Marathi blogs

प्रवास

सकाळी उठायला उशीर झाला. आज काही खरं नाही. आज कदाचित ७.१२ ची ट्रेन मिळणार नाही, किंवा ९ ची बस मिळेल का ही शंका आहे, असे बरेच प्रश्न आपल्या डोक्यात येतात. प्रवास हा शब्द डोक्यात आला की कोणाला सुट्टीत फिरायला गेलेलो तो प्रवास आठवेल तर कोणाला दयनंदिन जीवनातला प्रवास. शहरात राहणाऱ्या माणसाला ट्रेन, बस, रिक्षा, मेट्रो […]