जितकं महत्त्वाचं मुलींना सशक्त करणं आहे. त्यापेक्षा अधिक मुलांना संवेदनशील करणं आहे. नका सांगू फक्त मुलींनाच की कसं सुरक्षित जगायचं. शिकवा मुलाला पण की एखाद्या मुलीशी कसं नीट वागायचं. नका सांगू फक्त मुलींना की कसं धोका दिसल्यास लढायचं. सांगा मुलालाही की स्त्रीवर अत्याचार करण्याच्या विचाराला ही मस्तकात नाही येऊ द्यायचा . नका सांगू फक्त मुलींनाच […]
Categories
